primary teacher job in marathi medium school

primary teacher job in marathi medium schoolमहाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती अंतर्गत शिक्षक पदाचे एकूण 21,678 रिक्त जागासाठी पदभरती होणार आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती 2024 संबंधीत संपूर्ण माहितीसाठी

primary teacher job in marathi medium school

👉 भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी क्लिक करा 👈

पदाचे नाव / पद संख्या / पदाचा तपशील

 • पदाचे नाव शिक्षक आहे.
 • ऐकूण 21 हजार 678 रिक्त पदासाठी पदभरती होणार आहे.
 • पहिली ते पाचवी शिक्षकांकरिता 10 हजार 240 रिक्त जागा आहे.
 • सहावी ते आठवीतील शिक्षकांकरिता 8 हजार 127 रिक्त जागा आहे.
 • नववी ते दहावी पर्यंतच्या शिक्षकांकरिता 2 हजार 176 रिक्त जागा आहे.
 • अकरावी ते बारावी पर्यंतच्या शिक्षकांकरिता 1 हजार 135 रिक्त जागा आहे.
 • असे ऐकूण 21 हजार 678 रिक्त जागा आहे.
primary teacher job in marathi medium school

शिक्षक मेगा भरती, 21 हजार 678 जागा

शैक्षणिक पात्रता primary teacher job in marathi medium school

 • इयत्ता पहिली ते आठवी करिता D.Ed / B.Ed, TAIT, TET
 • इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षकांकरिता D.Ed / B.Ed, TAIT

नोकरीचे ठिकाणी

 • संपूर्ण महाराष्ट्र मधील कोणत्याही शाळेत तुमची नियुक्ती केल्या जाईल.
UMED Mahila Loan Scheme

👉 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा 👈

वय मर्यादा primary teacher job in marathi medium school

18 ते 38 वर्षापर्यंत वय मर्यादा आहे आणि 5 वर्षाची सूट मागासवर्गीयांसाठी आहे.

परिक्षा फी
 • परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही
UMED Mahila Loan Scheme

आता तुम्हाला PMEGP कर्ज अंतर्गत Loan वर 35% सबसिडी मिळेल

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!