Medical College Bharti वैद्यकीय अध्यापक भरती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Medical College Bharti अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची पदे मंजूर असूनही रिक्तआहेत. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,सहायक प्राध्यापक या स्तरावरीलजागा रिक्त आहेत.

दरवर्षी आरोग्यविज्ञान विद्यापीठातर्फे वैद्यकीयमहाविद्यालयांची तपासणी होते, तेव्हाया रिक्त पदी भरती करण्याचीसूचनाही दिली जाते. विशेष म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रम,अतिविशेषोपचार अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरू करण्यात आले. पण, त्या ठिकाणी अध्यापकांची पदे भरणे गरजेचे आहे. ती न भरल्यास अभ्यासक्रमातील जागा रद्द होण्याची भीती असते.

Education Plans 2023 :शिक्षणासाठी मिळवा शैक्षणिक कर्ज

लवकरच होणार शिक्कामोर्तब Medical College Bharti

सध्याची आणि प्रस्तावित नवीन महाविद्यालये येथे १२०० ते १५०० अध्यापकांची गरज आहे, तीही वेळेत होणे महत्त्वाचे आहे. त्यात काही उणिवा राहू नयेत यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगात विशेष कक्ष निर्माण करून त्याद्वारे भरती प्रक्रिया राबविली जाईल. त्यासंदर्भात पत्रव्यवहारही झाला असून, लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Annasaheb Patil Loan Scheme :अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे, अर्ज पद्धत, नियम व अटी


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Medical College Bharti 2023 वैद्यकीय अध्यापक भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading