ZP Scheme 2023 अनुदानावर सायकल वाटप योजना, अर्ज सुरू
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ZP Scheme 2023 विद्यार्थ्यांना मोफत मध्ये सायकल मिळणार आहे. पुणे समाज विकास विभाग या विभागांतर्गत विद्यार्थ्यांना जे काही शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी असणार आहे त्यांना आता मोफत मध्ये सायकल वाटवे करण्यात येणार आहे. जे काही शाळकरी विद्यार्थी असणार आहे ज्यांचं शाळा ही घरापासून दोन किलोमीटर पेक्षा जास्त लांब असेल.

अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा या योजनेसाठी अर्ज कोण कोण करू शकतो या योजनेसाठी आवश्यक पात्रता कागदपत्रे आणि या योजनेसाठी नेमका अर्ज कसा आणि कोठे करायचा याबद्दलची माहिती खालीप्रमाणे.

Sarkari Yojna

ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading