Havaman Andaj 2023 पुढील चार दिवस राज्यात जोरदार पाऊस
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj 2023 भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी पुढील चार ते पाच दिवसाकरता तीव्र हवामानाचा इशारा जारी केलेला आहे. ज्यामुळे राज्यात येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट काही जिल्ह्यांना ऑरेंज झाला तर राज्यातील बहुतांश सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. खालील लिंक वर क्लिक करून जाणून घ्या कोण कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस होणार.

Havaman Andaj 2023

असा राहणार चार दिवस जिल्ह्यात पाऊस


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
10 thoughts on “Havaman Andaj 2023 पुढील चार दिवस राज्यात जोरदार पाऊस”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading