Table of Contents
Mofat Cycle Vatap Yojana उद्दिष्टे
- Mofat Cycle Vatap Yojana सायकल वाटप योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी होणाऱ्या गैरसोयीचे समाधान करणे.
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणे.
- विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे
- या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे.
- योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक विकास करणे.
वैशिष्ट्ये
- महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
- योजनेमुळे विद्यार्थ्यांना विद्यालयात येण्याजाण्याचा वेळ वाचेल जो वेळ अभ्यासात वापरू शकतील.
- तसेच या योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येते.
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे.
- त्यामुळे अर्जदार विद्यार्थी आपल्या मोबाईलच्या साह्याने या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- त्यामुळे त्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही.
- यामुळे विद्यार्थ्यांना वेळ आणि पैसा यांची दोन्हीची बचत आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Mofat Cycle Vatap Yojana योजनेचे फायदे
- योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वाटप करण्यात येते.
- तसेच योजनेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आपल्या विद्यालयात जाण्यासाठी पायी चालत जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
- त्यामुळे त्यांचा पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टींची बचत येते होणार आहे.
- विद्यार्थ्यांना तासंतास बसची वाट बघण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थी आत्मनिर्भर बनतील.
- योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला सायकल घेण्यासाठी कुणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
शिक्षणासाठी मिळवा शैक्षणिक कर्ज
योजनेच्या अटी
- Mofat Cycle Vatap Yojana अर्जदार विद्यार्थ्यांचे कुटुंब पुणे महानगरपालिका हद्दीत किमान तीन वर्ष वास्तव्यत असणे आवश्यक आहे.
- ही योजना असणार आहे फक्त पुणे महानगरपालिकातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.
- तुम्ही पण एक महानगरपालिकेमध्ये जर येत असेल तर तुमच्यासाठी पण योजना असणार आहे.
- कारण प्रत्येक महानगरपालिकेमध्ये ही योजना राबविली जाते.
- मागील उत्तीर्ण परीक्षांमध्ये 50% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे
- विद्यार्थ्यांच्या राहत्या घरापासून महाविद्यालयाचे तर कमीत कमी दोन किलोमीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- जर तुमचं घर आणि शाळा यामध्ये जर दोन किलोमीटरचा अंतर असेल तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.
- दिनांक 1-5-2001 नंतर जन्माला आलेल्या व हयात आपत्यांमुळे कुटुंबांच्या आपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त असल्यास लाभ मिळणार नाही.
- 2001 कायद्यानुसार जर कुटुंबामध्ये पाल्याला दोन पेक्षा जास्त जर मुल असतील तर अशा विद्यार्थ्यांना अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- कुटुंबांचे सर्वसाधारण मिळणारे वर्ष उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असले पाहिजे.
- सर्व डॉक्युमेंट स्कॅन करणे आवश्यक आहे.
- अटी व नियम यात बदल करण्याचा अर्ज नाकारण्याचा अधिकार माननीय उपायुक्त पुणे महानगरपालिका यांकडे राहील.
- तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.
सुकन्या समृद्धि योजनेच्या नियमांत बदल, आता या मुलीना मिळणार लाभ
Mofat Cycle Vatap Yojana कागदत्रे
- कुटुंबाचे पुणे महानगरपालिकेत हद्दीत किमान तीन वर्षे वास्ते वाचल्याचा प्रवाह म्हणून मागील तीन वर्षाचा मनपा टॅक्स पावते किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल किंवा झोपडपट्टी सेवा शुल्क पावती.
- भाडे करारनामा यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे.
- रेशनिंग कार्डची साक्षरित प्रत अर्जदाराचे पासवर्ड आकाराचे फोटो
- आपत्य पडताळणीसाठी जोडणे
- आवश्यक
- वयाच्या पुराव्यासाठी जन्माचा दाखला किंवा शाळाची टीसी किंवा बोनाफाईड
- मागासवर्गीय असल्यास तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- मागील वर्षाची गुणप्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
- झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समूह गटाचे उत्पन्नाचा दाखला जोडावा.
- झोपडपट्टी व्यतिरिक्त राहत असलेल्या अर्जदारांनी तहसील जिल्हाधिकारी कार्यालयांच्याकडे उत्पन्नाचा दाखला जोडावा.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँक बचत खाते असणे आवश्यक आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा
- https://PMC.gov.in/ लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करा.
- महानगरपालिकेमध्ये जाऊन योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
- वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात अगोदर नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे.
- लॉगिन अकाउंट केल्यानंतर योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Mofat Cycle Vatap Yojana ऑफलाइन पद्धतीने अर्ज कशाप्रकारे करायचा
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजनेसाठी पुणे महानगरपालिका मंगला थेटरजवळ, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी जाऊन याबद्दलचा ॲप्लिकेशन फॉर्म घ्या.
- एप्लीकेशन फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक फिलअप करा.
- रिकव्हर डॉक्युमेंट अटॅच करून दिलेल्या संबंधित अधिकाऱ्याकडे तुम्हाला संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे.
Ativrushti Nuksan Bharpai :शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई 23 जिल्ह्यांची यादी आली
ASC Center Army Bharti :पेरमानेन्ट जॉब साठी सरळसेवा भरती 2023
Discover more from
Subscribe to get the latest posts sent to your email.
[…] ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासा… […]