Inflation तेल स्वस्त, डाळी महाग महागाई तीन महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Inflation खाद्य उत्पादनांच्या किमती वाढल्याने जूनमध्ये पुन्हा एकदा महागाईत वाढ झाली आहे. ती ४.८१ टक्क्यांवर पोहोचली आहे. मे महिन्यात किरकोळ महागाई २५ महागाई महिन्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचली होती. मात्र, आता जूनमध्ये भाज्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे महागाई वाढली आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी उत्पादनांचे नुकसान झाले, तर अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने उत्पादनच निघाले नसल्याने किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून महागाई वाढली आहे.

Sarkari Yojna

काय स्वस्त काय महाग? पहा महागाईची स्थिति

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Inflation तेल स्वस्त, डाळी महाग महागाई तीन महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!