Tomato Rates टोमॅटोला पेट्रोलचा भाव , होलसेलमध्ये 150, तर किरकोळमध्ये 180

Tomato Rates उत्पादन कमी झाल्यामुळे टोमॅटोचा देशभर तुटवडा निर्माण झाला आहे. सर्वच राज्यांमधील होलसेल मार्केटमध्ये ३० ते १५० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री होत असून,किरकोळ मार्केटमध्ये १८० चा टप्पा ओलांडला असून, पुढील दोन आठवडे तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील व देशभरातील टोमॅटो शेतकऱ्यांना जानेवारी ते मे दरम्यान भाव मिळत नसल्यामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. सहा महिने ५ ते १८ रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री करावी लागली होती. अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढीही रक्कम मिळाली नव्हती. यावर्षी पाऊस लांबल्यामुळे व नंतर सलग पाऊस सुरू झाल्यामुळे सर्वत्र उत्पादन कमी झाले असून, टोमॅटोला चांगला भाव मिळू लागला आहे.

Sarkari Yojna

देशभरातील होलसेल मार्केटमधील आणि राज्यातील प्रमुख बाजार समितीमधील टोमॅटोचे दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!