Tomato Market होलसेलमध्ये 150, तर किरकोळमध्ये 180 चा टप्पा ओलांडला
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tomato Marke राज्यात विविध बाजार समित्यांमध्ये३० ते १२० रुपये भाव मिळत आहे.मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी ४०ते ९० रुपये दराने विक्री झाली.देशातील सर्वच प्रमुख राज्यांमधीलहोलसेल मार्केटमध्ये टोमॅटो १५० रुपयेकिलोपर्यंत विकले जात आहेत.

जम्मू काश्मीर, नागालैंड व पश्चिमबंगालमध्ये भाव १५० रुपयांवर गेलाआहे. इतर सर्वच राज्यांमध्येही टोमॅटोनेशंभरी ओलांडली आहे. मुंबईमधीलकिरकोळ मार्केटमध्ये सरासरी १८०रुपये किलो दराने विक्री होत आहे. यादरामध्ये अजून वाढ होण्याची शक्यताव्यक्त केली जात आहे. वाढलेल्याबाजारभावामुळे ग्राहकांनी टोमॅटोचावापर कमी केला आहे.

देशभरातील होलसेल मार्केटमधील टोमॅटोचे दर

राज्यातील प्रमुख बाजार समितीमधील दर Tomato Market

Mahila Udyog Nidhi Yojana :या महिलाना मिळणार 10 लाख पर्यन्त कर्ज फक्त 03 दिवसात

Havaman Andaj 2023 पुढील चार दिवस राज्यात जोरदार पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Tomato Market होलसेलमध्ये 150, तर किरकोळमध्ये 180 चा टप्पा ओलांडला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!