Kanda Anudan कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Anudan आमदार अमोल मिटकरी यांनी कांदा अनुदानाचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कॉग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी या प्रश्नावर मुद्दे उपस्थित करत सरसकट अनुदानाची मागणी केली.

Kanda Anudan राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले. तीन महिने झाले तरी अनुदान मिळालेले नाही. सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, सरकारने ३ लाख २ हजार ४४४ शेतकऱ्यांना जाहीर केलेली ५०० कोटी रुपयांच्या मदतीची तरतूद ही अपुरी आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कांदा व बी बियाणे सडल्याने त्यांचा तुटवडा निर्माण होणार आहे.

Monsoon Status in Maharashtra 2023 :राज्याच्या बहुतांशी भागात पावसाचा अंदाज

Seed Regulation Act 2009 :राज्यात लवकरच बी बियाणे कायदा


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Kanda Anudan कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading