Kanda Anudan कांदा अनुदान १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Anudan मंत्री अब्दुल सत्तार यांची विधान परिषदेत माहिती. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या १५ ऑगस्टपर्यंत प्रलंबित अनुदानाची रक्कम जमा केली जाईल. बाजार समित्यांसह अन्य ठिकाणी विक्री केलेल्या कांद्यालाही अनुदान देण्याबरोबरच ई पीक पाहणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

Sarkari Yojna

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Kanda Anudan कांदा अनुदान १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading