Turmeric Rate हळदीला ‘सुवर्णकाळ'
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Turmeric Rate मोंढ्यात हळद विक्री करा

Turmeric Rate कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य दर मिळत आहे. १९ जुलै रोजी हळद २० हजारांवर पोहोचली आहे. शेतकऱ्यांनी शेतीमाल मोंढ्यात विक्री करावा.

मोंढ्यात १९ जुलै रोजी हळदीच्या सात हजार कट्ट्यांची आवक झाली. हळदीचे बिट झाले आणि बिटात दर्जेदार हळदीस १५ हजार ते २० हजार ५ रुपयांचा दर मिळाला. शेतकरी प्रकाश फेगडे (रा. रेऊलगाव) या शेतकऱ्याच्या १६ क्विंटल हळदीस २० हजार ५ रुपये दर मिळाला आहे; तर अन्य शेतकऱ्यांच्या हळदीस ९५०० रुपयांपासून १५ हजारांपर्यंत दर मिळाला आहे.

Tomato Market Update 2023 :देशातील बाजारात टोमॅटो आवक कशी होतेय?

यापूर्वीही १९ हजार १ रुपयांपर्यंत हळदीला दर मिळाला होता. १४ वर्षांपूर्वी हळदीचे दर १८ हजार प्रतिक्विंटल वर गेले होते. जुलै महिन्यात हळदीचे दर वाढत आहेत. ११ हजार ते १५ हजारांचे दर दररोज होत असलेल्या बिटात मिळत आहेत. वसमत येथील मोंढ्यात नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांतील हळद विक्रीसाठी येत आहे.

मिळत असलेला भाव चांगला Turmeric Rate

हळदीच्या दरात उच्चांकी येईल, असा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मोंढ्यात २९ कट्टे हळद विक्रीसाठी आणली होती. बिटात सर्वाधिक २० हजार ५ रुपयांचा दर हळदिस मिळाला आहे.

Weather Update पुढचे 12 दिवस मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पण का वाढले भाव?

पेरणी कमी झाल्याने उत्पादनही घटले. परिणामी, मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होत नसल्याने ‘या किमती हळूहळू वाढल्या, असे उत्पादक सांगतात. याशिवाय कमी पेरणीसह हवामानातील विषमता हे कारणही सांगण्यात येत आहे.

जेवणाची चव वाढविणाऱ्याा गरम मसाल्याच्या किमतीमध्ये सध्या ७२ ते झाली आहे. तर जिरा, बडीशेप यांच्या किमतीही दुप्पट झाल्या आहेत.

State Employees :कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी माहे जुलै वेतनाबाबत आली मोठी खुशखबर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “Turmeric Rate हळदीला ‘सुवर्णकाळ’ हळद 20 हजारांवर पोहोचली”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!