fertilizers Price खतांच्या किंमती मर्यादित राहण्यासाठी केंद्र सरकारकडून एक लाख 30 हजार कोटींची सबसिडी

केंद्र सरकारने यावर्षी खतांच्या किमती (fertilizers Price) मर्यादित राहाव्यात यासाठी एक लाख 30 हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

Ajit Pawar : केंद्र सरकारने यावर्षी खतांच्या किमती (fertilizers Price) मर्यादित राहाव्यात यासाठी एक लाख 30 हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. तसेच बोगस खते आणि बियाणे विकणार्‍यांवर नियंत्रण आणण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचे अजित पवार म्हणाले. कृषी विभागाच्यावतीनं शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि खते विक्री संदर्भात कारवाई सुरु केली असल्याचेही ते म्हणाले.

Sarkari Yojna

अधिवेशन संपायच्या आत कडक कायदा आणला जाणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!