Pavsali Adhiveshan 2023 | ब्रेकिंग! संकट आल्यास पिक विमा आणि नाही आलं तरीही मिळणार 2 हजार, कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pavsali Adhiveshan 2023 | शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात येतात. त्याचवेळी आता राज्याला नवे कृषिमंत्री लाभले आहेत. तर राज्याचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या कृषी विभागाचा कारभार हातात घेतल्यापासून शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेत आहेत. अशातच आता शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ग्वाही कृषिमंत्र्यांनी दिली आहे. त्यासह आता पावसाळी अधिवेशन (Pavsali Adhiveshan 2023) सुरू आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Sarkari Yojna

सविस्तर माहिती पहा.

7 thoughts on “Pavsali Adhiveshan 2023 | ब्रेकिंग! संकट आल्यास पिक विमा आणि नाही आलं तरीही मिळणार 2 हजार, कृषिमंत्री धनंजय मुंडे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!