Hotel Management Govt Jobs
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
नमस्कार मित्रांनो आपले सरकारी योजना site वर सहर्ष स्वागत करीत आहे दररोज प्रमाणे आज पण govt job बद्दल काही नवीन अपडेट घेऊन आलो आहोत तर आपण hotel management जॉब बद्दल काही महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत 

Hotel Management Govt Jobs नेशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कैइटरिंग टेक्नॉलजी (NCHMCT VACANCY २०२३) ने IHM मध्ये सहायक व्याख्याता (ASSISTANT LECTURER) आणि शिक्षण सहयोहगि (Teaching assistant) साथी राष्ट्रीय आतिथ्य शिक्षक पात्रता भरती आयोजन करण्यात आले आहेत या साथी आपण ऑनलाइन आवेदन करण्यासाठी उमेद्वार साथी आमंत्रित करण्यात येत आहे तर आपण भरती साथी पात्रता, अर्जाची शुल्क, योग्य ते कागद पत्रे अर्ज कसे करायचे सॅलरी बद्दल पूर्ण पाने माहिती घेणार आहो तरी सर्व वाचकांशी विनंती की आपली माहिती आवडल्यास आणि काही शंका असल्यास comment सेक्शन मध्ये आपले मत मांडा आणि page subscribe करणे विसरू नका Hotel Management Govt Jobs

Hotel Management Govt Jobs

पात्रता पूर्ण करणारे आणि इच्छुक असलेले अर्जदार ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. , उमेदवाराचे सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील समाविष्ट केले पाहिजेत. NCHMCT सरकार तुम्ही खालील तक्त्यावर विभागीय जाहिरात, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, शेवटची तारीख आणि नोकरी भरती 2023 शी संबंधित इतर माहिती तपासू शकता. या NCHMCT NHTET परीक्षा 2023 साठी असिस्टंट लेक्चरर आणि टीचिंग असोसिएट्स पदांसाठी, सर्व उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी रिक्रूटमेंट 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक माहिती वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

hotel management govt jobs

अर्ज प्रक्रिया करण्यासाठी क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!