land and survey records goa
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

land and survey records goa शेत जमीन जर का एखाद्या सरकारी प्रकल्पात मग रस्ता असेल महामार्ग असेल धरण असेल किंवा एखाद्या गावाचा पुनर्वसन असेल एखाद्या प्रकल्पात जात असेल तर त्या भागातील शेत जमिनीचा सरकारी बाजारभाव काय आहे हे माहिती असणे आवश्यक असतं इतकच काय तर एखाद्या भागात शेतजमिनीची खरेदी विक्री करणार असाल तर त्या भागातील ही जमिनीचा सरकारी भाव जाणून घेणे गरजेचे असतं.

land and survey records goa जर एखाद्या शहराच्या ठिकाणी एखादा गाळा विकत घेत असाल तर दुकान चालवायचा असेल किंवा ऑफिस सुरू करायचा असेल तर त्या भागातील शेतजमीचा सरकारी भावसुद्धा माहिती असणे आवश्यक असत तर आता घर बसल्या पाच मिनिटात महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणचे सरकारी भाव मोबाईलवर पाहू शकता ते कसे पहावे सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

ज्या गावातून येतात त्या गावातील जमिनीचा सरकारी भाव किंवा दर आणि शहरातील जमिनीचा सरकारी भाव आणि दर कसा पाहायचा ते खालील नुसार आहे.

land and survey records goa

शेळी पालन योजनेसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया सुरु; अनेकांना आले संदेश पहा कोणती लागतात कागदपत्रे

गावातील जमिनीचा सरकारी दर

  • land and survey records goa तर त्यासाठी सगळ्यात आधी आय जी आर महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन म्हणजे आय जी आर एम ए एच ए आर एस टी आर ए डॉट जीओव्ही डॉट इन सर्च करायचं आहे.
  • त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट समोर ओपन होईल.
  • त्या वेबसाईटवर डावीकडे महत्त्वाचे दुवे हा रखाना दिसेल यातील मिळकत मूल्यांकन या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर बाजार मूल्य दर पत्रक नावाचा एक नवीन फेस समोर ओपन होईल.
  • त्या पेजवर महाराष्ट्राचा नकाशा दिलेला असेल आता ज्या जिल्ह्यातील जमिनीचा शासकीय भाव पाहायचा आहे त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा.
  • त्यानंतर एक नवीन पेज समोर ओपन होईल त्या पेजवर सगळ्यात आधी येअर् या राखण्यात वर्ष निवडा.
  • आणि त्यात असलेल्या लैंग्वेज या रकान्यात जाऊन मराठी भाषा निवडू शकता.
  • त्यानंतर इतर सुरुवातीला जो जिल्हा निवडला त्याचं नाव आपोआप आलेला दिसून येईल.
  • पुढे तालुका आणि गावाचं नाव टाका गावाचं नाव निवडलं की खाली गावातील जमिनीचे सरकारी भाव दिसून येतील.
  • यात असेसमेंट टाईप मध्ये जमिनीचा प्रकार दिसेल या प्रकारानुसार पुढे असेसमेंट रेंज आणि रेट म्हणजे जमिनीचा सरकारी भाव दिलेला असेल.
  • आता जी सरकारी भावाची किंमत दिली असती जमिनीची ती प्रति हेक्टर नुसार किंमत दिलेली असते.
techno property solution 

जमिनीचे शासकीय भाव पाहण्यासाठी क्लिक करा

असेसमेंट रेंज म्हणजे नेमकं काय आहे ? land and survey records goa

  • असेसमेंट रेंज नुसार जमिनीचे जो काही शासकीय भाव आहे तो कमी जास्त होताना दिसून येईल.
  • तर असेसमेंट रेंज म्हणजे जमिनीचा प्रति हेक्टरी आकार पण तो नेमका कसा काढायचा.
  • शेतकरी असाल तर सातबारा उतारा असेल या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्याच्या नावासमोर त्याच्या नावावर किती क्षेत्र आहे ते दिलेलं असतं.
  • आणि त्यापुढे त्यावर किती आकार आकारणी केला जातो त्याची माहिती असते.
  • जर का असेसमेंट रेंज काढायचे असेल तर आता असेसमेंट जे सूत्र आहे ते म्हणजे असेसमेंट रेंज इज इक्वल टू किंवा बरोबर आकार भागिले क्षेत्र म्हणजे 4.94 भागिले १.२६ तर असेसमेंट रेंज तर अशाप्रकारे हे असेसमेंट रेंज काढायची आहे.
  • आणि त्या असेसमेंट रेंजचा जो प्रकार आहे त्या प्रकारानुसार जमीन किती रुपयांना किंवा जमिनीचा सरकारी बाजारभाव काय आहे ते त्याठिकाणी पाहू शकता.
land and survey records goa

आई वडिलांना न सांभाळणाऱ्यांची आता वारस नोंदणी होणार नाही

शहरातील दर कसा पाहायचा ?

  • जर एखाद्या शहरातल्या एखाद्या विशिष्ट भागातील जमिनीचा सरकारी भाव बघायचा असेल.
  • तर त्यासाठी पुन्हा एकदा बाजारमूल्य दर पत्रक पेजवर परत यायचा आहे.
  • आणि ज्या सहराचा पाहायचा आहे तो निवडा आणि तालुका निवडा, गावाचं नाव महानगरपालिका ज्याठिकाणी महानगरपालिका असेल ते शहर निवडा.
  • त्यानंतर त्या पेजवर एक रखाना दिसेल त्या रकान्यात सुरुवातीला सर्वे नंबर असेल.
  • त्या सर्वे नंबर वर क्लिक केलं की त्या उपविभागात कोणकोणते सर्वे नंबर येतात त्यांची नावे खाली दिलेली असतात.
  • आणि त्यासमोर उपविभागाचे नाव असेल आणि पुढे प्रती चौरस मीटर या एककानुसार जमिनीचा दर दिलेला असेल.
  • जसं खुली जमीन असेल तर 14,300 रुपये प्रति चौरस मीटर, निवासी सदनिकेसाठी 30500 रुपये प्रति चौरस मीटर, ऑफिस साठी 35 हजार पाचशे रुपये प्रति चौरस मीटर, आणि दुकानांसाठी 53 हजार रुपये प्रति चौरस मीटर असे जमिनीचे सरकारी भाव पाहू शकता. land and survey records goa
  • अशा प्रकारे तुमच्या शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनीचे सरकारी भाव नेमके काय आहे ते मोबाईलवर जाणून घेऊ शकता.

2 लाख तक का पर्सनल लोन माफ़ होगा; जानिए कैसे होगा लोन माफ ?


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “land and survey records goa :जमिनीचे शासकीय भाव कसे पाहायचे; सविस्तर जाणून घ्या 1 ?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading