solar panel drawing 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

solar panel drawing कुसुम सोलर पंप योजना या योजनेसाठी चा राज्य हिश्याचा जो निधी आहे तो नुकताच वितरित करण्यात आलेला आहे आणि हा निधी विचारात घेता एक लाख पंप वितरित होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. तर हे एक लाख पंप कोणत्या शेतकऱ्यांना मिळतील आणि त्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांना प्राधान्य मिळेल, त्याबरोबर या योजनेची अंमलबजावणी कशाप्रकारे होईल, त्याबद्दल या शासन निर्णयामध्ये सविस्तर अशी माहिती देण्यात आली आहे. तर पाहा तो शासन निर्णय काय आहे.

राज्य शासनाचा निधी आला

  • solar panel drawing राज्यातील कृषी पंप विज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या नवीकरणी ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली यांचे कडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्स्थान अभियान म्हणजे कुसुम देशभरात राबविण्यात येत आहे.
  • या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने दिनांक 13-1-2021 रोजी एक लाख नग सौर कृषी पंप स्थापित करण्यास दिलेली मान्यता विचारात घेऊन संदर्भातील क्रमांक तीन येथील शासन निर्णय राज्यातील कृषी पंप विज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
  • सदर अभियानात घटक ‘ब’ अंतर्गत दरवर्षी एक लाख प्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये पाच लाख सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहे.
  • नवीन व नवीन करणे ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्र राज्य करता पीएम कुसुम घटक ‘ब’ करिता एकूण 2 लाख 25 हजार पारेषण विरहित सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे.
solar panel drawing 

जमिनीचे शासकीय भाव कसे पाहायचे; सविस्तर जाणून घ्या ?

महाऊर्जा कडून आस्थापित करण्यात आलेले सौर कृषी पंप solar panel drawing 

  • या योजनेची अंमलबजावणी महा ऊर्जा कार्यालय मार्फत करण्यात येत आहे.
  • राज्यात कुसुम योजने अंतर्गत विविध लाभार्थ्यांसाठी सुकानु समितीने वेळोवेळी दिलेल्या मंजुरी नुसार एकूण 1 लाख 3 हजार 800 सौर कृषी पंपांसाठी कार्यदेश देण्यात आलेले असून त्यापैकी ६८५७० सौर कृषी पंप महाऊर्जा कडून आस्थापित करण्यात आलेले आहे.
  • त्यापैकी सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 58 हजार 230 कृषी पंप आस्थापित करण्यात आले असून त्याकरता आवश्यक एकूण 115 कोटी इतका रकमेपैकी आतापर्यंत एकूण 100 पॉइंट 13 तेरा कोटी इतका निधी शासनाकडून महाऊर्जाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
  • सन 2023 24 च्या वित्तीय वर्षाकरिता मागणी केल्याप्रमाणे सर्वसाधारण लाभार्थी घटकासाठी 339.90 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आलेला आहे.
  • सदर अर्थसंकल्प निधीतून एकूण 19.18 कोटी इतका निधी संदर्भातील क्रमांक पाच येथील शासन निर्णयान्वये महाऊर्जा कार्यालयास वितरित करण्यात आलेला आहे.
  • प्रधानमंत्री किसान ऊर्जा एवंम उत्थान अभियान कुसुम या अभियानाच्या घटक ‘ब’अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी अस्थापित केलेल्या सौर कृषी पंपाकरीता राज्य शासनाचा दहा टक्के हिस्यपोटी उर्वरित 15.68 कोटी इतका निधी महाऊर्जाला वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारली होती.
  • आणि त्या विचारधिनते नुसार एक महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे.
solar panel drawing 

GR 📑 पाहण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

शासन निर्णय

  • solar panel drawing प्रधानमंत्री किसान ऊर्जा एवंम उत्थान अभियान कुसुम योजना अंतर्गत सर्वसाधारण घटकाच्या सौर कृषी पंपाच्या लाभार्थ्यांना शासन हिशापोटी अनुदान वितरित करण्याबाबत शासन निर्णय.
  • दि. 18 डिसेंबर 2023 रोजी शासन निर्णय जाहीर झाला या शासन निर्णयाची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून हा शासन निर्णय पाहू शकता.
  • राज्यातील कृषी पंप जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नवीनीकरणे ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी
  • प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्तम अभियान कुसुम या अभियानाच्या घटक ‘ब’ अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता प्रस्थापित करण्यात आलेल्या
  • सौर कृषी पंप करता राज्य शासनाच्या दहा टक्के हिष्यापोटी एकूण 15 कोटी 68 लाख 59 हजार फक्त इतका निधी महा ऊर्जाला वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.
  • सदर निधी महासंचालक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • सदर रक्कम अदा करण्यासाठी श्रीनाथ श्री कराड उपसचिव ऊर्जा, उद्योग ऊर्जा, कामगार व खनि कर्म विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी व श्रीमती गौरी पाटील उद्योग ऊर्जा कामगार व खणी कर्म विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरन व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
solar panel drawing 

बोअरवर सोलर लावताय मग करावं लागणार हे काम

हा निधी कशाप्रकारे खर्च होईल solar panel drawing 

सौर ऊर्जा कृषी पंप बसवण्याच्या कार्यक्रम योजनेवरील खर्चाचा उद्दिष्टे व प्रत्यक्ष साध्य याबाबतच्या माहितीसह मासिक व त्रेमासिक अहवाल लागतच्या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत महा उर्जाने शासनास सादर करत या शासन निर्णय मंजूर करण्यात आलेला निधी

केवळ कुसुम योजनेतील जे घटक ‘ब’ अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी आस्थापित करण्यात आलेल्या सौर कृषी पंपंकरता सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी खर्च करण्यात येईल याची खात्री जमा करण्यात आलेली आहे.

  • विहित कालावधीत निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च न होता महाऊर्जा कार्यालयाकडे पडून राहिल्यास त्याची संबंधितावर जबाबदारी निश्चित करावी.
  • मान्य वानोदीय काळात खर्च करण्याची जबाबदारी महासंचालक महा ऊर्जा यांची राहील.
  • याबाबत त्रैमासिक अहवाल न चुकता सादर करण्यात जबाबदारी लेखा विषयक बाबी हाताळण्याच्या सहाय्यक उपसंचालक लेखा म्हणून कार्यभार पाहणाऱ्या अधिकाऱ्यावर टाकण्यात यावी.
  • तर अशा प्रकारचा एक महत्त्वाचा शासन निर्णय सर्वसाधारण घटकांच्या निधीचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे.
  • या शासन निर्णयानुसार राज्य हिष्यापोती जे अनुदान कुसुम पंपांसाठी दिला जाणार होतो ते आता वितरित करण्यात आलेला आहे.
  • दहा टक्के राज्य शासनाचा हिस्सा हा वितरित करण्यात आलेला आहे आणि राज्य शासनाचा हिस्सा वितरित झाल्यानंतर येत्या पुढील काळामध्ये केंद्र शासन सुद्धा लवकरच त्यांचा हिस्सा अदा केला जाईल आणि उर्वरित लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाईल. solar panel drawing 

दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात भरती


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on “solar panel drawing :कुसुम सोलर पंप योजना,राज्य शासनाचा निधी आला, पाहा सविस्तर 2023”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading