l&t business loan 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

l&t business loan 

l&t business loan गावात राहणाऱ्या गरजवंत नागरिकांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा मोठा लाभ घेता येणार आहे, योजनेमध्ये कर्ज मिळते ज्याचा व्याजदर सर्वात कमी आहे ज्या उद्योगात असाल त्याच किंवा जो व्यवसाय सुरू करायचा असेल त्याची ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे. तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता काय? कर्ज कशा स्वरूपात मिळणार! आवश्यक कागदपत्र कोणते आहेत, ऑनलाईन अर्ज कसा करायच इ. सर्व माहिती जाणून घ्या खालील नुसार…

l&t business loan 

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

योजनेत कोण कोणते उद्योग आहे

 • या योजनेमध्ये 18 पारंपारिक कामांचा समावेश आहे ते खालील नुसार आहे.
 • जसे लाकूड आधारित उद्योग म्हणजे सुतार आणि बोट बनवणारे,
 • लोखंड धातू किंवा दगडावर आधारित व्यवसाय जसे लोखंडी हत्यार बनवणे,
 • आरमार लोहार इत्यादी सोने चांदीचा व्यवसाय म्हणजे सोनार,
 • मातेची भांडी वगैरे बनवणारे कुंभार,
 • चप्पल, बुट बनवणारे रिपेअर करणारे चर्मकार,
 • बांधकाम क्षेत्रातील राज मिस्त्री, गवंडी, बास्केट, चटई, झाडू, इत्यादी बनवणारे कारागीर आहे.
 • बाहुल्या व खेळणी बनवणारे कारागीर,
 • न्हावी, फुलांचे गुच्छ किंवा हार बनवणारे कारागीर,
 • कपडे धुणारे धोबी कपडे शिवणारे टेलर आणि मच्छीमारांसाठी जाळे विणणारे कारागीर,
 • या 18 प्रकारच्या व्यवसायांसाठी सरकारकडून योजनेमार्फत कर्ज घेता येणार आहे. Fullerton Business Loan 
l&t business loan 

अर्ज करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

कौशल्य प्रशिक्षण l&t business loan 

 • या 18 पारंपारिक कामांचे लोकांना ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे.
 • म्हणजे जर कोणाला या कामांचे ट्रेनिंग प्रशिक्षण घ्यायचे असेल तर ते मास्टर ट्रेडर्सच्या माध्यमातून दिले जाईल.
 • सोबत रोज पाचशे रुपये स्टायपेंड सुद्धा मिळेल स्टायपेंड म्हणजे ट्रेनिंग चालू आहे तोपर्यंत रोज दिला जाणारा पगार.
 • एवढेच नाही तर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र मिळेल ओळखपत्र दिले जाईल.
 • बेसिक आणि ॲडव्हान्स जे काही प्रशिक्षण घेतले असेल त्यानुसार कौशल्य म्हणून 15000 रुपयांचे टूल किट सुद्धा दिले जाणार आहे.
 • तसेच डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन देखील यातून मिळणार आहे.

कर्ज किती मिळणार (LOAN AMOUNT)

l&t business loan जर व्यक्तीकडे पारंपारिक कौशल्य असेल तर व्यवसाय सुरू करण्यासाठी योजनेतून तीन लाखांचे कर्ज दोन टप्प्यात मिळू शकते.

पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपये कर्ज दिले जाते.
आणि दुसऱ्या टप्प्यात व्यवसाय वाढवण्यासाठी 2 लाखांचे कर्ज मिळते.

आणि या कर्जाच्या रकमेची परतफेड व्याजासहित करावे लागते, पण व्याजदर हा सर्वात कमी आहे म्हणजे हे कर्ज फक्त पाच टक्के व्याजदराने मिळतं.

l&t business loan 

दुग्ध व्यवसायासाठी स्टेट बँकेकडून सुलभ कर्ज, 35% अनुदानही!

अशी लागेल पात्रता ? l&t business loan 

 • व्यक्ती भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे,
 • योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या 18 व्यापाऱ्यांपैकी कोणत्याही एकाशी संबंधित असणे आवश्यक आहे,
 • वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असायला हवे,
 • मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे म्हणजे त्या व्यापाराचे प्रमाणपत्र असावे,
 • व्यक्ती योजनेत समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी कोणत्याही एका जातीचा असणे अनिवार्य आहे,
लागणारी आवश्यक कागदपत्र

1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) उत्पन्नाचा दाखला
4) जातीचा दाखला
5) ओळखपत्र
6) रहिवासी प्रमाणपत्र
7) पासपोर्ट आकाराचे फोटो
8) बँकेचे पासबुक आणि मोबाईल नंबर

या बेसिक कागदपत्रांचे कर्ज घेण्यासाठी आवश्यकता आहे. l&t business loan 

Fullerton Business Loan 

लाभार्थ्यांना विहिरी सोबत सोलर पंप, आदिवासी विकास योजना Mgnarega अभिसरण

ऑनलाईन अर्ज कसा करायचा l&t business loan 
 • 1) ऑनलाईन अर्ज करिता पीएम विश्वकर्मा डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईट वर जा.
 • 2) अर्ज करण्यासाठी वेबसाईटवर अप्लाय ऑनलाईन यावर क्लिक करा.
 • 3) पी एम विश्वकर्मा योजनेमध्ये नोंदणी करा.
 • 4) नोंदणी नंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएस ने पाठवला जाईल.
 • 5) यानंतर, नोंदणी फॉर्म व्यवस्थित वाचून तो अचूक व पूर्णपणे भरून घ्या.
 • 6) तसेच फॉर्म सोबत सर्व आवश्यक कागदपत्र स्कॅन आणि अपलोड करावे लागते.

तर गावकऱ्यांना उभारी देणाऱ्या या विश्वकर्मा योजनेचा अवश्य लाभ घ्या.

अन्नासाहेब पाटिल महामंडळ 15 लाख बिनव्याजी कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3 thoughts on “l&t business loan :या योजनेतून 3 लाख रु. फक्त 5% दराने”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!