mahadbt farmer tractor 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahadbt Farmer Tractor महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकार आता शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी 50 टक्के ते 75 टक्के अनुदान देणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे 112 कोटी रुपयांचा हे 112 कोटी रुपये कोणत्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. यात कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहे आज नाही तर भविष्यात एखादा कृषी अवजार खरेदी करायचे ते पण अनुदानावर त्यासाठी माहिती असणे आवश्यक आहे.

राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2023-24 मध्ये राबवण्यासाठी रुपये 112 कोटी 13 लाख ९४ हजार रुपये एवढा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत हा शासन निर्णय 11 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेला आहे.

सरकार देत आहे फ्री लॅपटॉप आताच अर्ज करा !

राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यात संदर्भ क्रमांक एक च्या शासन निर्णय प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. Mahadbt Farmer Tractor 
सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातील घटक क्रमांक-3 वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व घटक क्रमांक-4 कृषी अवजारे यंत्र बँकांना अनुदान देणे या घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येत आहे.

अनुदान किती मिळणार

  • mahadbt farmer tractor राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांमधून सोडीतीमध्ये, यशस्वी ठरलेल्या व कामे पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येते.
mahadbt farmer tractor 

जी. आर 📑 पाहण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

  • सन 2020-24 या वर्षात 300 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.
  • वित्त विभागाच्या दिनांक 12 एप्रिल 2023 शासन निर्णयातील तरतुदीनुसार त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या दिनांक 13 एप्रिल 2023 या शासन निर्णय कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 100% राज्य पुरस्कर योजना करता व 70 टक्के मर्यादित निधीवितेत करण्यास व प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचनाच्या अनुषंगाने दिनांक 31-5-2023 च्या शासन निर्णयान्वये राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजनेस सन 2023-24 मध्ये 210 कोटींच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
  • कृषी संचालक यांनी संदर्भ क्रमांक तीनच्या पत्राने केलेल्या विनंतीनुसार 112 कोटी तेरा लाख 94 हजार रुपये एवढी निधी विक्री करण्यास बाब शासनाच्या विचाराधीन होती.
  • म्हणून यासाठी आता मान्यता सुद्धा मिळालेली आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख जो करण्यात आलेला आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल.
mahadbt farmer tractor 

बिना सिबिल के सरकार दे रही 5 लाख रुपये

हे लाभार्थी पात्र असणार Mahadbt Farmer Tractor 

  • सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा 1 लाख 25 हजार यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा एक लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे.
  • सदर शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या निधी राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना वितरित होईल याची दक्षता घेण्यात यावी.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडी बाबींचा सोडत महाडीबीटी पोर्टलवरून विहित कार्य पद्धतीचा अवलंब करून काढण्यात यावी, तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महाडीबीटी प्रणाली द्वारे आधार संलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणाली द्वारे जमा करण्यात यावी.
  • पूर्ण स्पष्ट पद्धतीने या GR मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे हे पैसे तुमचे 100% खात्रीशीर मिळू शकतात, जर अर्ज करायचे असेल तर लवकरच अर्ज सुरू होतील. mahadbt farmer tractor 
  • GR पाहायचा असेल तर त्याची लिंक वर दिलेली आहे त्यावर क्लिक करून याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
mahadbt farmer tractor 

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, आत्ताच करा अर्ज


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
2 thoughts on “mahadbt farmer tractor :शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर 75% अनुदान कृषी औजारे खरेदीसाठी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading