mahila udyam nidhi scheme 

mahila udyam nidhi scheme केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून देशातील जनतेला मोठी भेट देणार आहे. यामध्ये प्रामुख्याने तीन बदल करून जनतेला ही भेट मिळणार आहे आणि हे जे तीन निर्णय असणार आहे हे एक जानेवारी 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. तर या लेखाद्वारे सविस्तर माहिती जाणून घ्या.

1 जानेवारी 2024 पासून देशात होणार 3 मोठे बदल !

29 रोजी केंद्र सरकारची एक बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे, 31 डिसेंबर नंतर काही महत्त्वाच्या योजना देशात लागू होणार आहे त्याची माहिती प्रसारण मंत्रालय यांनी दिली आहे.

mahila udyam nidhi scheme 

जुन्यातले जुने सातबारा डाउनलोड करा; ऑनलाईन सातबारा उतारा

1) पहिला निर्णय mahila udyam nidhi scheme 

 • देशातील रेशन कार्डधारक लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी!
 • देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या 29 नोव्हेंबरच्या बैठकीत PMGKY या योजनेला पुढील पाच वर्षे मुद्दत वाढ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहेl
 • आणि त्याची अंमलबजावणी एक जानेवारी 2024 पासून होणार आहे.
 • म्हणजे 2024 ते 2028 पर्यंत देशातील रेशन कार्ड धारकांना प्रति पाच किलो रेशन धान्य मोफत मिळणार आहे.
 • तसेच याचा फायदा देशातील 81 कोटी लोकांना होणार आहे.
mahila udyam nidhi scheme 

20 रुपये वार्षिक भरून 2 लाखाचा विमा

2) दुसरा निर्णय

1 जानेवारी 2024 पासून महिलांना मिळणार प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन!

हे मानधन कसे मिळणार

 • 1 जानेवारी 2024 पासून संपूर्ण देशात महिलांसाठी ड्रोन सखी योजना लागू होणार आहे.
 • या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 • तसेच या ड्रोन च्या माध्यमातून शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी केली जाणार असून,
 • केंद्र सरकारच्या वतीने महिलांना महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
 • आणि यासाठी 1161 कोटी रुपये खर्च केंद्राकडून अपेक्षित ठेवण्यात आला आहे.
 • तसेच महत्त्वाचे म्हणजे या योजनेत महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येईल. mahila udyam nidhi scheme 
mahila udyam nidhi scheme 

बँकेमधून कमीत कमीत कागदपत्रात मिळवा वैयक्तिक कर्ज

3) तिसरा निर्णय

 • mahila udyam nidhi scheme 29 नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल डिझेलचे दर कमी करायचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
 • आणि 1 जानेवारी 2024 पासून पेट्रोल डिझेलचे दर कमी करून केंद्र सरकार देशातील जनतेला मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे.
 • तर अशा प्रकारे हे 3 मोठे बदल 1 जानेवारी 2024 पासून देशात लागू होणार आहे.

आधार कार्डसाठी पासपोर्ट सारखे व्हेरिफिकेशन, आधार कार्डसाठी बदलला नियम

One thought on “mahila udyam nidhi scheme :केंद्र सरकारचे 3 मोठे निर्णय; 1 जानेवारी 2024 पासून लागू! महिलांना मिळणार 15 हजार पगार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!