flour mill near me
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

flour mill near me महिला व बालविकास विभाग आहे यांच्यातर्फे ही योजना येते जिचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे खास करून महिलांसाठी ही योजना आहे. या अंतर्गत तुम्हाला 100% अनुदान मिळतं व बिजनेस सुरु करता येते की पिठाची गिरणीचा बिजनेस सुरु करायचा आहे किंवा तुम्हाला शेवयाच मशीन द्यायच आहेत, किव्हा तुम्हाला मसाल्यांचा बिझनेस सुरू करायचा तर यासाठी सुद्धा 100% अनुदान आहे मशिनरी सुद्धा तुम्हाला इथे फ्री मध्ये मिळणार आहे.

पण यासाठी अप्लाय कसं करायचं आणि कोण कोणते डॉक्युमेंट लागतात हे जर दोन तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता तर सगळी डिटेल माहिती जाणून घ्या. महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फेचे अपडेट आलंय वेगवेगळ्या योजना आहे जसे की माझी कन्या भाग्यश्री योजना अशा वेगवेगळ्या योजना बद्दल इथे माहिती दिली आहे ती पण माहिती तुम्हाला या वेबसाईटवर वाचायला मिळेल.

flour mill near me

पोस्टाच्या योजनेत मिळवा प्रतिमहिना इतके रुपये

flour mill near me जर तुम्ही जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर जर आला तरी ते बघा वेगवेगळ्या जिल्हा परिषद आहे त्यांच्या वेबसाईट आहे आणि त्यावर महिलांना कोण कोणते साहित्य तुम्ही पुरवू शकता जसं की मसाला पल्वलायझेशन, मशीन झालं, पत्रवाळी मशीन, शेवया मशीन, पिठाची गिरणी इत्यादी साहित्य पुरविण्यात येणार आहे आणि बाकीचे पण आहे खास करून पिठाच्या गिरणी बद्दल माहिती जाणून घ्या.

मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी नियम आणि अटी –

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे
  • अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 दरम्यान पाहिजेत flour mill near me
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार पेक्षा जास्त नसावं
  • अर्जदार महिला आहे तिच्या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती हा सरकारी नोकरी करणारा नसला पाहिजे
  • आर्थिक दृष्ट्या म्हणजे जे गरीब कुटुंबातील महिला आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे
  • ही योजना फक्त ग्रामीण भागातील महिलांसाठीच मर्यादित आहे, या योजनेचा लाभ शहरी भागातील महिलांना घेता येणार नाही
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबातील इतर मुली किंव्हा महिला जर योजनेसाठी पात्र असतील तरी सुद्धा योजनेचा लाभ हा कुटुंबातील एकाच महिलेला घेता येईल
flour mill near me

👉 असा घ्या योजनेचा लाभ

मोफत पिठाची गिरणीसाठी आवश्यक कागदपत्रे :- flour mill near me

  • 1) आधार कार्ड
  • 2) रेशन कार्ड
  • 3) रहिवासी दाखला
  • 4) उत्पन्नाचा दाखला
  • 5) जातीचा दाखला (अनुसूचित जाती/जमातिचे असल्यास)
  • 6) पासपोर्ट साईज फोटो
  • 7) मोबाईल नंबर
  • 8) प्रतिज्ञा पत्र
  • 9) व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्यास आठ अ चा घराचा उतारा जोडावा
  • 10) इलेक्ट्रिसिटी बिल झेरॉक्स (विद्युत पुरवठा सोय)
flour mill near me

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

मोफत पिठाची गिरणी साठी अर्ज पद्दत

मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने भरता येतो.

यासाठीचा अर्ज पण तुमची ग्रामपंचायत आहे तिच्या कार्यालयात किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभाग आहे तिथे जाऊन तुम्हाला अर्ज द्यायचा आहे.
तो अर्ज महिलेच्या नावाने भरून घ्या तिथे तुम्हाला तो ग्रामपंचायत कार्यालयात किंवा महिला व बालकल्याण विभाग सबमिट करायचा आहे. flour mill near me

तर अशा प्रकारे मोफत पिठाच्या गिरणीची जी योजना आहे तिचा फायदा घेऊ शकता.
मग गावाकडच्या महिला आहात तर तुम्ही याचा नक्की फायदा घेतला पाहिजे.

कॅनरा बँक पर्सनल लोन आधार कार्डसाठी बदलला नियम


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
2 thoughts on “flour mill near me :महिलांसाठी सरकारतर्फे 100% अनुदान; मिळणार मोफत पिठाची गिरणी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading