personal loan without pan card
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

personal loan without pan card राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी भरपूर अशा योजना राबवल्या जातात राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ राज्यातील महिलांनी आतापर्यंत घेतलेला आहे आणि आता अशीच एक नवीन महिलांवर पैशांचा पाऊस पाडणारी योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र महिला सेविंग सर्टिफिकेट या नावाने या योजनेला ओळखलं जातं २०२३ च्या बजेटमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि एक एप्रिल 2023 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. राज्यातील बऱ्याच महिलांना आतापर्यंत या योजनेची माहिती नाही आणि या योजनेचा लाभ नक्की कसा मिळतो योजनेचा लाभ कोण घेऊ शकत अटी पात्रता निकष तसेच या योजनेसाठी कुठे अर्ज करावा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या.

personal loan without pan card

👉 आत्ताच घ्या योजनेचा लाभ 👈

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

पोस्ट ऑफिसची नवीन योजनेमध्ये कोणतीही स्त्री स्वतः खाते ओपन करून यामध्ये ठेव ठेवू शकते, आणि या योजनेच्या व्याजदराचा लाभ घेऊ शकते, जर अल्पवयीन मुलगी असेल तर अल्पवयीन मुलगी या योजनेचा लाभ घेऊ शकते अल्पवयीन मुलीला कायदेशीर पालकांद्वारे खाते उघडावे लागेल आणि त्या अल्पवयीन मुलीची आई पालक, वडील, आजी, आजोबा, मावशी, काका, कोणीही कायदेशीर पालक असेल त्या पालकांच्या हस्ते अल्पवयीन मुलींना खाते ओपन करता येते. या योजनेसाठी कुठल्याही प्रकारची वयाची अट नाही कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. personal loan without pan card

personal loan without pan card

तुमचा क्रेडिट स्कोअर त्वरित वाढवण्याचे 5 मार्ग?

ठेव personal loan without pan card

 • 1)
  • किमान एक हजार रुपये आणि शंभर रुपयांच्या पटीत ठेवता येईल
  • एक हजारापासून पुढे शंभरच्या पटीमध्ये अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे दोन हजार तीन हजार अशा पद्धतीने या योजनेमध्ये ठेव ठेवू शकता.
 • 2)
  • एका खात्यामध्ये जास्तीत जास्त दोन लाखाची मर्यादा करण्यात आलेली आहे.
  • १००० ते २ लाखापर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकता किंवा यामध्ये जास्त ठेव ठेवायचे असेल जास्त सेविंग करायची असेल तर खातेदारकाला तीन महिन्याच्या नंतर दुसरं खातं ओपन करून त्यावरती ठेव ठेवावी लागेल.
 • 3)
  • सध्या सुरू असलेल्या खात्यामध्ये आणि दुसऱ्या खात्यामध्ये तीन महिन्याचा आंतर असला पाहिजे तीन महिन्यानंतर परत एक वेगळं खाते तयार करून त्यावरती ठेव ठेवता येईल.
personal loan without pan card

👉 असा घ्या योजनेचा लाभ 👈

व्याजदर

 • १)
  • ठेव वार्षिक ठेवीचा व्याजदर पहा या योजनेतील लाभार्थी वार्षिक ठेवीसाठी 7.5% व्याजासाठी पात्र असेल.
 • 2)
  • या योजनेतील व्याजाला त्रिमासिक रित्या चक्रवाढ केली जाईल तीन महिन्यानंतर चक्र व्याज मिळेल तीन महिन्यानंतर जे चक्र व्याज मिळते खात्यावरती आपोआप जमा केले जाईल.
  • आणि संपूर्ण व्याजाची रक्कम मॅच्युरिटी नंतर दिली जाईल दोन वर्षानंतर खातं बंद करताना ही संपूर्ण रक्कम दिली जाईल.
 • 3)
  • जर पोस्ट ऑफिसच्या या योजनेच्या नियमाचे उल्लंघन करून खाते उघडले असेल. personal loan without pan card
  • तर पोस्ट ऑफिस च्या बचत खात्यावर जे व्याज मिळतं त्या व्याजदराने पैसे परत मिळतील नियमांचे उल्लंघन म्हणजे कोणते नियम हे समजले नसेल.
  • तर पैसे काढण्याचा नियम खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर पात्र शिल्लक रकमेचे 40% पैसे काढले जाऊ शकतात.
  • समजा जर दोन लाख रुपये भरलेले असेल दोन लाखाची सेविंग यामध्ये केलेली असेल तर त्यातील 40% रक्कम एक वर्षानंतर काढू शकता.
  • त्या 40% रकमेवर 7.5% व्याज मिळेल म्हणजेच 80 हजार रुपये रक्कम काढता येईल.
  • खाते प्रीम्याच्यावर क्लोज करत असाल खातेदारचा मृत्यू झाल्यानंतर किंवा अत्यंत अनुकंपा कारणावर खातेदारचा जीव घेणा मृत्यू किंवा इतर कोणत्याही अडचणीमुळे संबंधित खाते तुम्ही बंद करत असाल तर त्या संबंधित कागदपत्रे सादर करावे लागतील.
  • प्री मॅचेवर करत असाल तर या योजनेमध्ये जी मुळरक्कम जमा केली आहे त्या रकमेवर व्याज दिले जाईल चक्रवाढ करून व्याज दिलं जाणार नाही.
  • जर कोणत्याही कारण न सांगता खाते उघडल्यानंतर सहा महिन्यानंतर जर खाते मॅचवर करू इच्छित असाल तर या योजनेमध्ये दोन टक्क्यांनी कमी व्याजदर दिला जाईल 5.5% व्याजाने पैसे परत मिळून जातील.
personal loan without pan card

👉 येथे पहा सविस्तर माहिती 👈

मॅच्युरिटी personal loan without pan card

 • जर जे खाते उघडण्याच्या तारखेपासून दोन वर्षानंतर पात्र ठेवीदार आहे त्या ठेवीदारांना हे पैसे दिले जातील.
 • जर अल्पवयीन असाल आणि पालकांच्या हस्ते ठेव ठेवलेली असेल आणि पालकांच्या हस्ते अकाउंट ओपन केला असेल तर पालकांच्या हातामध्ये ही रक्कम दिली जाईल.
 • जर स्वतः अकाउंट ओपन केले असेल तर स्वतः या योजनेमध्ये मॅच्युरिटी करता येईल दोन वर्षानंतर हातामध्ये या योजनेमध्ये व्याजासह पैसे परत दिले जाते.
खाते कसे उघडायचे
 • खाते उघडण्याचा फॉर्म पोस्ट ऑफिस मध्ये घ्यावा लागेल त्यानंतर केवायसी साठी लागणारे कागदपत्र जमा करावे आधार कार्ड, पॅन कार्ड, ही केवायसी साठी लागणार आहे त्यामुळे आधार कार्ड आणि पॅन कार्ड जवळ असल पाहिजे.
 • खाते उघडण्याचा फॉर्म तसेच जी रक्कम जमा करायची आहे ती रक्कम चेकसह पे इन स्लीप वरती सबमिट करावी लागेल दोन वर्षानंतर या खात्याची मॅच्युरिटी मिळेल.
 • मॅच्युरिटीच्या वेळी दोन लाख रुपये जमा केलेले असतील तर दोन लाख 32 हजार 44 रुपये व्याजासह रक्कम परत दिली जाईल.
 • जर सेविंग एक लाख रुपये असेल तर एक लाख 16 हजार 22 रुपये मिळतील तर याप्रकारे सर्व महिला या पोस्ट ऑफिसच्या नवीन योजनेचा लाभ घेऊ शकता. personal loan without pan card

बैंक ऑफ बड़ौदा में बेटी के लिए सिर्फ 250 रुपये में खोलें ये खास खाता, रोजाना 35 रुपये जोड़कर पाएं 5 लाख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!