pm kisan tractor yojana 2022 telangana 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm kisan tractor yojana 2022 telangana मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहे ज्यांना मिनी ट्रॅक्टर हवा आहे त्यांनी लगेच अर्ज करून देण्याचे आव्हान शासनाच्या वतीने करण्यात आले आहे शेत मशा गतीचे कामे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर सुरू झालेली आहे.

त्यामुळे शेतीमध्ये ट्रॅक्टरचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात केला जातो अशावेळी अनेक शेतकऱ्यांना असे वाटते की आपल्या कडे देखील एखादा मिनिट ट्रॅक्टर असावा परंतु आर्थिक पाठबळ नसल्याने शेतकरी असा मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर मिनी ट्रॅक्टर हवा असेल तर मात्र आता शासकीय अनुदानावर हा मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकतात.

pm kisan tractor yojana 2022 telangana मिनी ट्रॅक्टर साठी पात्र व्यक्ती कोणत्या आहेत अर्ज कोठे सादर करावा अनुदान किती आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्या. मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज सुरू झाली असून तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच अर्ज सादर करून द्या कारण या योजनेसाठी अर्ज मागविणे सुरू झालेले आहे.

pm kisan tractor yojana 2022 telangana 

👉 आत्ताच घ्या योजनेचा लाभ 👈

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी लाभार्थी पात्रता

 • शेतामध्ये बहुतांश कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो त्यामुळे अनेकांना ट्रॅक्टर खरेदी करण्याची इच्छा असते परंतु आर्थिक पाठबळ नसल्याने अनेकजण इच्छा असूनही ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही.
 • अशावेळी शासकीय अनुदानावर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करू शकता.
 • मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नवबौद्ध किंवा अनुसूचित जाती घटकातील अर्जदार असणे आवश्यक आहे. pm kisan tractor yojana 2022 telangana 
 • समाज कल्याण विभागामार्फत ही योजना राबविली जाते मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत 9 ते 18 HP चा मिनी ट्रॅक्टर दिला जातो.
 • अर्ज करण्यासाठी पात्रता तपासून घेणे आवश्यक आहे कारण सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
pm kisan tractor yojana 2022 telangana 

👉 असा घ्या योजनेचा लाभ 👈

९० टक्के अनुदानावर मिळतेय ट्रॅक्टर pm kisan tractor yojana 2022 telangana 

 • मिनी ट्रॅक्टर योजनेचा स्वरूप बघितलं तर नोंदणीकृत बचत गटातील व्यक्तींना या मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळतो.
 • मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इत्यादीसाठी 90 टक्के अनुदान मिळते.
 • ज्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्या बचत गटामध्ये 80% सदस्य अनुसूचित जाती व नोबुद्ध घटकातील असणे आवश्यक आहे.
 • योजनेचा लाभ पुरुष आणि महिला बचत गटांना देण्यात येतो ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनावर 3.15 लाख रुपये अनुदान देण्यात येते.
 • मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण येथे अर्जाचा नमुना उपलब्ध असून पात्र बचत गटांनी आपापले अर्ज सादर करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 • ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लागू आहे ज्या त्या जिल्ह्यातील अर्ज करण्याची तारीख वेगवेगळी असू शकते त्यामुळे अर्जदारांनी आपापल्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.
 • जालना जिल्ह्यातील मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 असून लवकरात लवकर अर्ज सादर करावे.
pm kisan tractor yojana 2022 telangana 

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

योजनेचा उद्देश

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांचे राहणीमानात बदल व्हावा, या उद्देशाने सदरची योजना शासन पत्र क्रमांक एसटीएस-2011/प्र.क्र.439/अजाक-1, दिनांक 6 डिसेंबर, 2012 पासुन कार्यान्वीत करण्यांत आली.सदर योजनेंतर्गत 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचे वाटप करण्यांत येते. pm kisan tractor yojana 2022 telangana 

योजनेच्या प्रमुख अटी pm kisan tractor yojana 2022 telangana 

 • सदरची योजना एकूण 1 ते 13 अटी व शर्तींच्या अधिन राहून राबविण्यांत येते त्यापैकी महत्वाच्या तीन अटी खालील प्रमाणे-
 • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.
 • स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.
 • मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख (अक्षरी रक्कम रुपये तीन लाख पन्नास हजार फक्त.) इतकी राहील, स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.
pm kisan tractor yojana 2022 telangana 

कृषी पंप ग्राहकांना वीज बिलात सवलत

अर्ज करण्यांची पध्दत
 • संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयाकडे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य अर्ज करु शकतील. pm kisan tractor yojana 2022 telangana 

Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading