महाराष्ट्र आरोग्य विभाग भर्ती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं यांच्या सरकारी योजना site वर सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही आपल्या साथी घेऊन आलो आहोत job vaccancy तर आपण पाहिल्यात मागच्या काही दिवस पूर्वी आरोग्या भरती पार पडली तर यात काही अर्जदारांना फॉर्म भराईच आसून तरीख निघून गेल्यामुळे फॉर्म भरु शकले नाही तर त्यांच्यासाठी आम्ही आज महाराष्ट्र आरोग्या भरती २०२३ बद्दल काही नवीन update माहिती घेऊन आलो आहो आमच्या लाडक्या वाचकांसाठी आणि काही गरजू विद्यार्थ्यांसाठी तरी आपल्या माहीती देण्याचे श्रोत आपणास आवडले तर कृपया आम्हाला comment बॉक्स मधून कळवा आणि असेच अपडेट बद्दल माहिती साथी व whatssapp telegram ग्रुप जॉइन करा

Read more :-

job vaccancy mahabharti

महाराष्ट्र आरोग्य विभाग भर्ती ने एसोसीएट प्रोफेसर [ associate professor ],वर्क शॉप इंस्ट्र्रकटर [work shop instructor ] आणि विविध ४०१० पदा साठी अर्जदारसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे तरी इछुक अर्जदाराणी अर्ज करावे इच्छुक आणि पात्र उमेदवार संबंधित पात्रता आवश्यकता पूर्ण करतात, याची खात्री केल्यानंतर ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. उमेदवारांनी सर्व संबंधित आणि शैक्षणिक माहिती सबमिट करावी पाहिजे. त्यांच्या अर्जाची नोंदणी करण्यासाठी, उमेदवारांकडून एक सक्रिय वैयक्तिक ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.

तुम्ही खालील तक्त्यावर जाणून शकता:

  • विभागीय जाहिरात: आरोग्य विभाग भर्ती 2023 संबंधित विभागाच्या आधिकारिक जाहिरातीला सुचविलेल्या सुचना आणि माहिती.
  • अर्ज प्रक्रिया: उमेदवारांना अर्ज कसे भरावे त्याच्या संपूर्ण माहिती.
  • निवड प्रक्रिया: भर्तीसाठी कसे निवड प्रक्रिया असेल त्याची माहिती.
  • अंतिम तारीख: अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख.

महाराष्ट्र आरोग्य विभाग भर्ती 2023 संबंधित इतर माहितीसाठी, कृपया संपूर्ण माहिती आणि अर्ज भरण्या साथी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि स्रोत तपासा.

नोट :-अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८-०९-२०२३

job vaccancy

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
6 thoughts on “job vaccancy महाराष्ट्र आरोग्य विभाग भर्ती 2023 D Pharm, GNM, B PHARM, BSc (nursing) 10वी पास देखील सॅलरी २५०००/- ते १,२३,०००/- लाखा पर्यंत right now”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!