Krushi Sevak Bharti 2023:
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi Sevak Bharti 2023:

पदाचे नाव – कृषी सहाय्यक
पद संख्या – 2109 जागा
वयोमर्यादा –१९ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
अर्ज शुल्क –अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
राखीव प्रवर्ग – रु. 900/-
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण –महाराष्ट्र
अर्ज पद्धती –ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – १४ सप्टेंबर २०२३ 
अर्ज करण्याची शेवटची तारीख– ०३ ऑक्टोबर २०२३
Krushi Sevak Bharti 2023:

अन्य महत्वाच्या भरती

आरोग्य विभाग शिपाई कामगार अन्य ग्रुप D च्या ४०१० पदांची नवीन भरती सुरु!

संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023 

Dc Goverment Jobs 5 वी पास असो किंवा 10 वी ITI, डिप्लोमा, UG,PG सॅलरी 8000/- ते 30000/- पर्यन्त जाणून सरकारच्या नवीन योजने बाबत..

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मोठी भरती, 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी

SBI Bank Job Vacancy स्टेट बँक ऑफ इंडिया नोकरी ची सुवर्ण संधी २०२३

Maharashtra kantrati bharti 2023 महाराष्ट्र कंत्राटी भर्तीची सुरवात पहा संपूर्ण माहिती

१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!

अर्ज सादर करण्याचा कालावधी

अ.क्र.तपशीलविहित कालावधी
ऑनलाईन आवेदन पत्र (Web Based) सादर करावयाचा कालावधी
दि. १४ सप्टेंबर, २०२३
ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकदि. ०३ ऑक्टोबर, २०२३
Krushi Sevak Bharti 2023:

अर्ज करण्याची पद्धत:

  1. प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.
  2. पात्र उमेदवाराला वेब आधारीत (web-based) ऑनलाईन अर्ज www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाद्वारे दि. 14 सप्टेंबर, 2023 ते दि. 3 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
  3. विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही. उपरोक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावर दि. 14 सप्टेंबर, 2023 ते दि. 3 ऑक्टोबर, 2023 या कालावधीमध्ये वेब बेस्ड (Web-Based) ऑनलाईन आवेदन पत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दि. 14 सप्टेंबर, 2023 ते दि. 3 ऑक्टोबर, 2023 या कालावधीमध्ये करता येईल.Krushi Sevak Bharti 2023:
  4. विहित पध्दतीने मुदतीत म्हणजेच दिनांक 3 ऑक्टोबर, 2023 पर्यंत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने रक्कम भरण्याची कार्यवाही दिनांक 14 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 7.00 वा. पासून दिनांक 3 ऑक्टोबर, 2023 रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर वेब लिंक बंद होईल.

कृषी सेवक भारती 2023 साठी शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवारांना कृषी सेवक नाशिक वेबसाइट https://krishi.maharashtra.gov.in/ वरून उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे. तसेच, उमेदवार खालील दिलेल्या लिंकवरून देखील थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार, उमेदवाराने त्याचा/तिचा फोटो आणि हस्ताक्षर अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाऊ शकत नाही. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आवश्यक आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांने विनंती केली आहे की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहे याची खात्री करावी.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.

कृषी सेवक भारती 2023 | कृषी सहाय्यक भारती 2023

कृषी आयुक्तालयाच्या अधिकारीत येत असलेली ‘गट-क’ मधील विविध संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया याआधीच सुरु करण्यात आली आहे. या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ‘पेसा’ क्षेत्रातील रिक्त पदे निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबतच्या अध्यादेशातून वाहनचालक व गट-ड संवर्गातील रिक्त जागा वगळून सरळसेवा कोट्यातील अन्य रिक्त पदांच्या ८०% जागा भरण्यात येईल. ‘गट-क’ संवर्गातील सरळसेवा भरतीची प्रक्रिया आयबीपीएस कंपनीच्या सहकार्याने करण्यात येईल. या संस्थेसमवेत भरतीबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार वरिष्ठ लिपिक, सहायक अधिक्षक, लघुलेखक (निम्नश्रेणी) व लघुलेखक (उच्चश्रेणी) या संवर्गातील पदांच्या भरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.Krushi Sevak Bharti 2023:

राज्यातील आदिवासी क्षेत्रातील (पेसा) विविध १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याचा आदेश राज्यपाल रमेस बैस यांनी दिलेला आहे. राज्यपालांच्या या आदेशात कृषी सहायक संवर्गातील पदांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व लातूर या विभागातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारित पेसा क्षेत्रातील पदसंख्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे. ही मान्यता न मिळाल्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.

Krushi Sevak Bharti 2023:

अमरावती येथे कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्याच आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा मुख्यालयी कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती तसेच रिक्तपदांचा मुद्दा जोरदारपणे उचलविला. त्याची दखल घेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी भरती करण्याबाबत सकारात्मक आवाज केले.मात्र राज्यात रिक्तपदांमुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याची स्थिती आहे. रिक्तपदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असतानाच दुसरीकडे पदभरती होत नसल्याने बेरोजगारांमध्ये असंतोष वाढत आहे.

कृषी सहाय्यक भारती पात्रता निकष

पदाचे नावशैक्षणिक अर्हता व अनुभव
१. कृषीसेवक







१. निश्चित वेतन रुपये १६०००/- प्रतिमाह :
२. शैक्षणिक अर्हता सांविधिक विद्यापीठाची कृषी विषयामधील पदविका किंवा पदवी किंवा कृषी विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता. (शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत.) उपरोक्त नमूद शैक्षणिक अर्हतेशिवाय अर्ज करणारे उमेदवार निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
३. निवड झालेल्या उमेदवारांची कृषी सेवक पदी प्रथमतः १ वर्षासाठी नियुक्ती करण्यात येईल व त्यांचे काम समाधानकारक असल्यास पुढील २ वर्षासाठी दर वर्षी पुनर्नियुक्ती करण्यात येईल. याप्रमाणे कृषी सेवक पदी नियुक्तींचा प्रत्यक्ष कामाचा कालावधी ३ वर्षाचा राहील. ३ वर्षांचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर त्या उमेदवारास पदांच्या उपलब्धतेप्रमाणे व आवश्यकतेनुसार कृषी सहाय्यक या नियमित पदावर नियुक्ती देण्यात येईल. Krushi Sevak Bharti 2023:

कृषी सेवक परीक्षा पॅटर्न 2023

कृषी सेवक भरती 2023 अर्ज कसा करावा

खाली आम्ही काही चरणे सामायिक करतो ज्यांचे अनुसरण करून तुम्ही अर्ज यशस्वीरित्या सबमिट करू शकता.

  • सर्व नोकरी शोधणारे उमेदवार सर्वप्रथम कृषी (कृषी महाराष्ट्र) च्या अधिकृत वेबसाईटला भेट देतात, म्हणजे krishi.maharashtra.gov.in
  • आता “करिअर” विभाग किंवा “भरती” विभागावर क्लिक करा
  • आता तुमची संबंधित पोस्ट निवडा ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे
  • त्यानंतर, “अर्ज फॉर्म डाउनलोड करा” किंवा “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा
  • अर्ज काळजीपूर्वक भरा आणि अर्जात नमूद केलेले प्रत्येक दस्तऐवज संलग्न करा.
  • आता शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज सबमिट करा.
  • भविष्यातील वापरासाठी सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.

विभाग → रिक्त पदांची संख्या Krushi Sevak Bharti 2023:

  1. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद): 196 पदे,
  2. कोलापूर: 250 पदे,
  3. नाशिक: 336 पदे,
  4. लातूर: 170 पदे,
  5. अमरावती: 227 पदे,
  6. नागपूर: 448 पदे,
  7. पुणे: 188 पदे,
  8. ठाणे: 294 पदे,
  9. एकूण: 2109 पदे.

कृषी सेवक भरती 2023 साठी अर्ज शुल्क:

  • सामान्य श्रेणीतील अर्जदारांसाठी: रु. 400/-
  • मागासवर्गीय अर्जदारांसाठी: रु.200/-
  • दिव्यांग आणि माळी सैनिक अर्जदारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही

कृषी सेवकांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी सूचना:

  • कृषी सेवक-2022 साठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या सूचना. कृपया सर्व सूचना वाचा आणि नंतर अर्जावर जा.

नोंदणी फॉर्मचे खालील टप्पे आहेत:

  • अर्ज फॉर्ममधील माहितीचे पूर्वावलोकन करा
  • ऑनलाइन पेमेंट
  • अर्ज प्रिंट करा
  • Krushi Sevak Bharti 2023:
 कृषी सेवकांच्या Notificationक्लिक करा
 कृषी सेवकांच्या अर्जाचा फॉर्मक्लिक करा
अश्या नवनवीन अपडेट साठी telegram ग्रुप जूईन कराक्लिक करा
अश्या नवनवीन अपडेट साठी whatssapp ग्रुप जॉइन कराक्लिक करा
 कृषी सेवक official websiteक्लिक करा

Anudan Yojana Breking News business idea Education Update Gradutation upadate INDIAN GOVERNMENT Job Requirements Kanda Anudan Land Record loan update technology कर्ज योजना गुंतवणूक बद्दल अपडेट ठळक बातम्या बँक विषयी अपडेट शिक्षण बद्दल माहिती सरकारी भर्ती सरकारी योजना हवामान अंदाज


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
One thought on ““Krushi Sevak Bharti 2023: २१०९ जागांसाठी ‘कृषी सेवक’ पदांची मेगा भरती 2023: असा अर्ज करा आणि आपला कृषीक्षेत्रातला भविष्य सुरू करा!”Right Now & Fast”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading